Old Age Homes in Maharashtra
महाराष्ट्रातील वृद्धाश्रम
Disclaimer
या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांची एक प्राथमिक यादी संकलित केलेली आहे. इथे दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून बघितलेली नाही. इथे उल्लेख केलेल्या वृद्धाश्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेची गुणवत्ता, वृद्धाश्रमांच्या कायदेशीरबाबींची पूर्तता या कोणत्याही बाबीबद्दल तपासणी करणे संकेतस्थळ-निर्मात्यांना शक्य नसल्याने, आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या आप्तस्वकीयांसाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आपण स्वतः पुरेशी छानबीन करून घ्यावेत. या वेबसाईटवर दिलेले दुवे व माहिती वापरल्यामुळे काही गैर प्रकार घडले तर त्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करणारे जबाबदार असणार नाहीत.
Here you can find a preliminary compilation of information regarding different old age homes being run in Maharashtra. We - the creators of this website have not verified the correctness of this information. We are not in the position to investigate the quality of services provided or legal status and compliance of the old age homes mentioned herein. Please check and investigate thoroughly before choosing and considering any of these institutions for yourself or your loved ones. The creators of this website will not be held responsible for any dissatisfaction, irregularities or illegalities faced resulting the use of the information or links provided here.
नवीन माहितीची भर / माहितीची दुरुस्ती
आपल्याला एखाद्या संस्थेची माहिती यामध्ये समाविष्ट व्हावी असे वाटत असेल तर कृपया त्या संस्थेची माहिती oldagehomesmaharashtra@gmail.com येथे ईमेल करावी.
आपल्या संस्थेचे नाव या यादीत असल्यास, आपल्याला तपशीलांमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास, आपले वेबसाईट/ सोशल मिडिया लिंक अशा गोष्टी जोडायच्या असतील तर त्यासंदर्भातही oldagehomesmaharashtra@gmail.com येथे ईमेल करावी.
Adding new information/ Modifying details
If you would like to add information about an old age home, please drop an email to: oldagehomesmaharashtra@gmail.com
If your name is reflected in the list on this website, and you would like to modify any details or want to add your website or social media link, please drop a line at: oldagehomesmaharashtra@gmail.com
ज्या जिल्ह्याची माहिती हवी असेल, त्या नावावर क्लिक करावे. मोबाईलवर वेबसाईट बघत असल्यास जिल्ह्यांची संपूर्ण यादी दिसण्यासाठी पानाच्या शेवटी दिसणाऱ्या 'show more' या बटणावर क्लिक करावे.
Please click on the names of the districts below to see information for those districts. If you are viewing this website on your mobile, you will have to click on the 'show more' button at the bottom of this page to see the entire district list.